सन २००७ पासून इंदिरा मोफत आरोग्य सेवा : महिन्याच्या पहिल्या रविवारी मोफत औषधोपचार. स.१० ते १२. एकूण ५,२०० रुग्ण या सेवेचा लाभ घेतात.
Since 2007: INDIRA Free Medical Camp: Free Medication on first Sunday morning of every month from 10 AM to 12 PM. Overall 1600 patients take benefit of this service.